शिरोमणी काव्य रचनेचा प्रयत्न, शेतकरी व त्याचे जीवन शिरोमणी काव्य रचनेचा प्रयत्न, शेतकरी व त्याचे जीवन
उपाशी कष्टकरी शेतमजूर...... उपाशी कष्टकरी शेतमजूर......
हाहाकार पावसाचा हाहाकार पावसाचा
माणूस निसर्गाची अतोनात हानी करत सुटला आहे. याचा बदला निसर्गानेही घ्यायचा ठरवलं तर? माणूस निसर्गाची अतोनात हानी करत सुटला आहे. याचा बदला निसर्गानेही घ्यायचा ठरवलं त...
नदीमाय कोपली ती नेले सारे वाहुनिया सून्न,बधीर झाले मी भाऊ दोघे पाहुनिया. नदीमाय कोपली ती नेले सारे वाहुनिया सून्न,बधीर झाले मी भाऊ दोघे पाहुनिया.
कोप झाला कसा रे हा लई इथं निसर्गाचा, मातला रं इथं सारा हाहाकार पावसाचा... कोप झाला कसा रे हा लई इथं निसर्गाचा, मातला रं इथं सारा हाहाकार पावसाचा...